Why We Want You to be Rich (Marathi) (हम आपको अमीर क्यों बनाना चाहते है) :: PDF

Why We Want You to beRich (Marathi) - Donald Trump & Kiyosaki, Robert T_

PDF Title Why We Want You to be Rich (Marathi)
Hindi Title हम आपको अमीर क्यों बनाना चाहते है
Pages 254 Pages
PDF Size 6.0 MB
Language Hindi
Sub-Category
Source Manjul

 

Why We Want You to be Rich (Marathi) (हम आपको अमीर क्यों बनाना चाहते है) – Download

बेबी बूमर्स म्हणजे काही थातुरमातुर लोक नाहीत, ते चांगले यशस्वी लोक आहेत – पण रॉबर्ट म्हणाले तसं, त्यांनी जीवनाच्या मध्यावर माहिती युगात प्रवेश केला नसेल, तर ते अनेक अर्थानी मागे पडले आहेत. भविष्याबद्दल विचार करताना मी बराच गंभीर झालो असतो. तुम्ही मनात म्हणत असाल, “पण आम्ही केलंय ते’, ते खरंही असेल. फक्त काही दशकांपूर्वी होत॑, त्यापेक्षा आज खूप बदललं आहे. असं म्हटल्यानंतर आणि की लक्षात ठेवून, मला असं म्हणायचं आहे की एक नवी सावधानता फार महत्त्वाची आहे. सुरुवात करणं सोप॑ नसते, पण तुम्ही याच्याकडे एक आव्हान म्हणून पाहिल॑ की ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की सक्षम आहात, तर तुमचे अर्ध॑ काम झालंच. , आपण व्यक्ती आणि नागरिक म्हणून ज्या परिस्थितीला तोंड देतो आहोत, त्यापेक्षा खडतर स्मरण करणं चांगलं ठरतं.

तुमचा काछ्ठ कठीण असेल, पण सारं संपलं नाही, माझं “आग वि. फुफाटा’ तत्त्वज्ञान आठवा. दुसत्या शब्दात एका दृष्टिकोनातून पाहा म्हणजे तुमचा समतोल राहील. त्याबद्लची एक सकारात्मक गोष्ट म्हणजे तुम्ही ६० वर्ष अगोदरच पार पाडली आहेत. हेच मुठी एक यश आहे. अनुभवाबरोबर शहाणपण येते त्यामुछे तुम्हाला त्याचा फायदा आहे, आता तुमची व्यूहरचना म्हणजे तुम्ही २०-२५ वर्षाचे होता, तेव्हा पाहिल॑ होत॑ त्यापेक्षा वेगव्व्या दृष्टिकोनातून भविष्याकडे पाहाणं. इथे तुमची कल्पकता कामी येते. आपला सागबव्व्यांना माहीत आहे, की निराशेसोबत किंवा तथाकथित पीछेहाटीबरोबरच छपी संधी असू शकते. तुम्ही जर तुमच्या परिस्थितीकडे या दृष्टीनं पाहिल॑ आणि या संधी शोधण्यावर लक्ष केलं, तर सुरुवातीला तुम्ही योजलं होत॑ त्यापेक्षा तुमचे प्रश्न भविष्य अधिक चांगलं करू शकतात. असं घड़ू शकतं. पण मला भर द्यायचा अहे तो तुमच्या परिस्थितीतल्या सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्यावर, तो एका चांगल्या कारणासाठी, तुम्ही विजयी होऊन बाहेर येण्याचं तेच प्रथम क्रमांकाचं कारण आहे.

मला एक जोडपं माहीत आहे, ज्यांचा व्यवसाय, अनेक कारणांसाठी, त्यांच्या वयाच्या साठीच्या सुरुवातीला बुडला. ते त्यांचं आयुष्यभराचं काम आणि त्यांची 2 वत्तीची पु पुंजी होती. त्यांच्या परिस्थितीबदल त्यांना चिंता वाटत होती हे सांगायला नको. त्यांनी परत सकी रिसाः जायचं ठरवलं, जिथे त्यांनी मोसमात आणि बिगरमोसमात अनेक है 2292: घालवल्या होत्या. आपण कधीतरी निवृत्त होऊन इथेच येऊ असं त्यांना वाटत होतं, ते त्याच हॉल्लमध्ये राहिले जिथे ते आधी राहिले होते आणि आपल्या अडचणीच्या परिस्थितीबद्दल चर्चा करत होते. त्या हॉटेल मालकाला तेव्हाच एक अडचण उद्भवली. त्याच्या कुटुंबातल्या आणीबाणीमुक्ठे त्यांना गाव सोइन बाहेर जावं लागत होतं आणि त्यांनी या जोडप्याला फुकट राहाण्याच्या बदल्‍्यात हॉटेलकडे लक्ष देण्याबद्दल . त्या जोडप्याने मान्यता दिली आणि पुढची गोष्ट थोडक्यात सांगायची म्हणजे ते पूर्ण वेछ तिथेच राहिले आणि मग त्यांनी ते हॉटेल स्वत:च विकत घेतलं. त्यांनी नवा व्यवसाय सुरु केला, जो त्यांना प्रिय होता आणि जिथे राहाण्याची त्यांची इच्छा होती. तिथेच ते राहू लागले! त्यांनी ठरवल्यापेक्षा हे चांगलं झालं आणि आर्थिक फायदाही झाला.